नवी दिल्ली- केंद्रिय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.पुढील महिन्यात 7 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या पाच राज्यात मतदान होऊन मतमोजणी केली जाईल
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.
- आजचे राशीभविष्य!
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
- आजचे राशीभविष्य!
- खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
- आजचे राशीभविष्य!
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मध्यप्रदेश मध्ये मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगानात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल.





Leave a Reply