-

खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!
बीड – खोटी वैयक्तिक मान्यता आणि खोटे शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील पाच शिक्षकांना शिक्षण उपसंचालक यांनी मोठा दणका दिला आहे. वैद्यनाथ प्राथमिक विद्यालयातील पाच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणात या शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी काढून त्यांना…
-

संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी :बोरगाव च्या शाळेचा प्रताप!
बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी आणि संचमान्यता मिळवून शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी गेवराई तालुक्यातील बोरगाव येथील नूतन विद्यालयाने दहावीच्या वर्गात शाळेबाहेरील 19 विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवल्याची तक्रार शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादेक इनामदार यांनी पुराव्यासहित तक्रार केली असून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासहित संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली आहे. बीडमधील चंपावती शाळेत याच…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल अष्टमी / महाअष्टमी उपवास/ महानवमी उपवास🌸 नक्षत्र…. उ.षाढा🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. १९ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. सकाळी – ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल भानुसप्तमी/( महालक्ष्मी पूजन घागरी फुंकणे)🌸 नक्षत्र…. पूर्वाषाढा🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. १८ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विनी शुक्ल सप्तमी🌸 नक्षत्र…. मूळ🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. १७ ऑक्टोंबर २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२३ मि.🌘 सुर्यास्त ०६/०२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

पदवीधर निवडणूक निविदा प्रक्रियेत घोळ!
बीड -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निविदा आणि दरपत्रक प्रक्रियेत मोठा गोंधळ आणि अपारदर्शकता असल्याचा गंभीर आरोप पुरवठाधारकांनी केला आहे. दरपत्रके स्वीकारल्यानंतर ती उघडण्याची कोणतीही तारीख आणि वेळ निश्चित न करता ही प्रक्रिया पार पाडली जात असल्याने संशय बळावला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संपूर्ण प्रक्रियेची…

