News & View

ताज्या घडामोडी

  • पूजा खेडकर वर गुन्हा दाखल!

    पूजा खेडकर वर गुन्हा दाखल!

    मुंबई -वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस ऑफिसर पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. युपीएससी ने पूजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिचे प्रशिक्षण रद्द करत उमेदवारी रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    .‼दैनिक राशी मंथन‼‼दिनांक १९ जुलै २०२४‼ मेष राशी .तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आज कामातील वेदना आज तुम्हाला झोपू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १८ जुलै २०२४ मेष राशी .आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १७ जुलै २०२४‼️. मेष राशी .भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराचं औदार्य आणि…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!

    कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!

    बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, जे सेक्शन दिले आहे त्या व्यतिरिक्त इतर कामे सांगणे, कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा नामंजूर करणे, कर्मचाऱ्यांना अर्वांच्च भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत्या. कर्मचाऱ्यांनी…

  • पूजा खेडकर वर मोठी कारवाई!

    पूजा खेडकर वर मोठी कारवाई!

    मुंबई -वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्यात आला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील…