Author: Author
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन…
-
मोदींनी मांडला दहा वर्षाचा लेखाजोखा !
नवी दिल्ली- जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो की राम मंदिर उभारण्याचा विषय,17 व्या लोकसभेने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक रेकॉर्ड केले अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामाचे कौतुक केले. लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला.ते म्हणले की,17 व्या लोकसभेने अनेक रेकॉर्ड केले…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. काहीजणांसाठी विवाहाचे…
-
नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न !
नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.सरकारने यापूर्वी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. मुलं खेळावर आणि इतर…
-
महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !
बीड- अपहार प्रकरणात निलंबित असताना कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या रमेश नखाते या शिक्षकास सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे. 26 लाखाचा भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा, शिंदेवाडी केंद्र नित्रुड येथे करत असलेल्या रमेश विष्णुपंत नखाते या पदवीधर शिक्षकाने एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी…
-
शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !
बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुस-या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. मैत्रीचे…
-
शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं !
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवे नाव दिले आहे.अद्याप चिन्ह मिळालेले नाही . शरद पवार यांच्याकडून ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव…