Author: Author
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .,चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या….
-
पुढील पंचवीस वर्षाचे आपले नियोजन – मोदी !
नवी दिल्ली- पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्याकडे 25 वर्षासाठीचे नियोजन आहे,2047 साली भारत हा विकसित राष्ट्र असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ईडी,इलेक्ट्रोल बॉण्ड या सर्व आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि पुढील 25 वर्षाचे…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी,…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार माघू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. विवाहाचा…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये…
-
अवकाळीच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी !
तातडीने पंचनामे करण्याचे कृषिमंत्री मुंडेंचे आदेश ! धारूर – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…
-
अवकाळी पाऊस ,गारपिटीने शेतकरी उध्वस्त !तातडीने पंचनामे करण्याचे आदेश !!
बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच…
-
जालन्यात डॉ कल्याण काळे !
मुंबई- काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जालना आणि धुळे मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जालन्यात माजी आ कल्याण काळे यांना तर धुळे मधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली,ज्यामध्ये महाराष्ट्रातून धुळे आणि जालना येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील माजी आ डॉ कल्याण…