मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!

आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी … Continue reading मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!