कराड च्या दारू दुकानाचे ना हरकत रद्द!

केज -खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशी विदेशी दारू दुकान काढण्यासाठी देण्यात आलेला ना हरकत परवाना केज नगर पंचायत ने रद्द केला आहे अशी माहिती हारून इनामदार यांनी दिली. वाल्मिक कराड याने हंसराज देशमुख यांच्याकडून जागा विकत घेतली होती, त्यांचसोबत या जागेत देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान काढण्यासाठी नगर पंचायत कडे ना … Continue reading कराड च्या दारू दुकानाचे ना हरकत रद्द!