राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!

मुंबई -बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. धनंजय मुंडे यांना हा धक्का मानला जातं आहे. बीड जिल्ह्यातील केजचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती.दरम्यान सत्ताधाऱ्यांनी देखील या बाबत कारवाई सुरु केली … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!