वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

केज -अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी … Continue reading वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !