आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला. परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप … Continue reading आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!