आरोपीना मदत करणारा डॉक्टर ताब्यात!

बीड -केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपीना मदत करणाऱ्या एका डॉक्टर सह अन्य दोघा जणांना एस आय टी ने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय असल्याने या प्रकरणी बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात … Continue reading आरोपीना मदत करणारा डॉक्टर ताब्यात!