Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमी वर ‘हायजेनिक’ रक्तदान शिबिर; रोटरी व भारतीय जैन संघटनेचा उपक्रम*

एनव्ही टीम बीड रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मार्चपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर 1 एप्रिलपर्यंत सकाळी 7 ते सकाळी 9 या कालावधीत चालणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच रक्तदान […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

महसूल संघटनेने दिले दहा लाख रूपये मुख्यमंत्री साहयाता निधीला

एनव्ही टीम बीड राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असून या उपाय योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री साहयाता निधी करिता आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद म्हणून बीड जिल्यातील महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा बीड यांच्या वतिने स्वच्छेने एक […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Sports Top Stories

महसूल संघटनेने मुख्यमंत्री साहयाता निधीस दिले दहा लाख रूपये

एनव्ही टीम बीड राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असून या उपाय योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री साहयाता निधी करिता आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद म्हणून बीड जिल्यातील महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा बीड यांच्या वतिने स्वच्छेने एक […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

इस्लामपूरहून आलेले 60 ऊसतोड कामगार क्वारंटाइन

एनव्ही टीम बीड दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोविड19 विषाणू चा फैलाव हा सांगली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. या जिल्ह्यातील इस्लामपूर येथे सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हा वाढतच जात आहे. या ठिकाणाहून बीड जिल्ह्यातील 60 ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यात आले आहे. बाधीत क्षेत्रातून हे सर्व ऊसतोड कामगार आल्याने या सर्व […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

अत्यावश्यक सेवांसाठी ई-पास

एनव्ही टीम मुंबई सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल. सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावघीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दुध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात […]

Maharashtra News

धूर फवारणी साठी स्वतः हेमंत क्षीरसागर उतरले रस्त्यावर !

बीड, प्रतिनिधी शहरातील व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर काल रस्त्यावर उतरले, शनिवारी सकाळी शहरात त्यांच्या सूचनेवरून धूर फवारणी ला सुरुवात करण्यात आली आहे, शहरातील विविध भागात दररोज धूर फवारणी केली जाणार असून स्वच्छतेचे सह शहरातील धूर फवारणी वर बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व आरोग्य व स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर बारकाईने लक्ष […]

Maharashtra News

सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान संचारबंदी शिथिल !

बीड : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ असणार आहे. याबाबतचे सुधारित आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.आदेशात म्हटले की, जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना वगळण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आचारसंहिता शिथील काळात सकाळ सकाळी 11 ते 3 या वेळेत खुली राहत होती. आता याबाबत […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

कोरोनाचा विध्वंस सुरूच , झपाट्याने वाढतायेत रूग्ण,

एनव्ही टीम मुंबई वैश्विक महामारीच्या संकटाला संबंध जग हे तोंड देत असताना कोरोना विषाणू चा फैलाव हा वाढतच आहे.भारतासह इतर देशात हा आकडा तासातासात झपाट्याने वाढतोय.. त्याच बरोबर मृत्यू चे प्रमाण देखील वाढत आहे. चीन, अमेरिका, युरोप, इटली, या देशात हजारोने संख्या वाढत आहे त्यामुळे जगाची परिस्थिती हीच लाॅकडाऊन आहे. एकमेव भारत हा अजून ही […]

Maharashtra News

गोरगरिबांना दिला नाईकवाडे यांनी आधार,एक महिन्याचे अन्नधान्य पुरवले !

नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या मोरया प्रतिष्ठानने गोरगरिबांना मदत केली बीड प्रतिनिधी- कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून अख्खा देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. हे करत असताना सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत गोरगरिबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. थेट मदत पोचण्यासाठी काही कालावधी लागत असल्यामुळे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मोरया प्रतिष्ठानने […]

Maharashtra News

दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच -मुंडे

मुंबई (दि. २७) —- : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आली आहे. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे कोरोनाच्या लढाईत सर्व दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. […]