Maharashtra

पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू

एनव्ही टिम बीड 21/3/19 ANC- अंबाजोगाई शहरा पासून जवळच असलेल्या काळवटी तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली… अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ या भागातील साहिल अख्तर शेख या 18 वयाच्या तरुणांचा यात मृत्यू झालाय…. आयटीआयचा विद्यार्थी असणारा साहिल गुरुवारी दुपारी ३.३० वाजता तीन मित्रांसोबत काळवटी तलावात पोहण्यासाठी गेला होता. […]