Maharashtra

व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून कळणार मतदान

एनव्ही टिम बीड आगामी निवडणूकीत पहिल्यांदाच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा वापर कसा करायचा याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून अधिक माहिती दिली. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, हे त्याला कळणार आहे. […]