Maharashtra News

आगाऊपणा अंगलट आला,दहा जणांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद – मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याने उस्मानाबाद व मुरुम येथे तब्बल १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यांच्यावर मतदान केंद्रात मोबाईल नेल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यात आपण केलेले मतदान सोशल मिडीयात जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली होती़ पहिले प्रकरण प्रवीण वीर पाटील याचे उघडकीस आले़ त्याने मतदान करतानाचा व्हीडिओच फेसबुकवर लाईव्ह […]

Maharashtra News

एकाच मतदारसंघात 185 उमेदवार ;बॅलेट ने होणार मतदान

हैदराबाद: देशात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोमात सुरु असताना तेलंगणातील निझामाबाद मतदारसंघात एक वेगळाच पेच उद्भवला होता. यामुळे हैदराबादमधली निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. निझामाबाद मतदारसंघात चार-पाच नव्हे तर १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता निझामाबादमधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. मात्र, चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर रोष […]