Maharashtra News

बारामतीमध्ये नात्यागोत्यात फाईट

बारामती -राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध भाजपने त्यांच्याच नात्यातील कांचन कुल यांना मैदानात उतरवलं आहे,त्यामुळे या मतदार संघात नात्यागोत्यात जोरदार सामना पाहायला मिळणार आहे .कांचन कुल या सुनेत्रा पवार यांच्या भाची आणि पदमसिंह पाटील यांच्या नात्याने पुतणी आहेत .त्यांचे आणि राहुल कुल यांचे लग्न सुनेत्रा पवार यांनीच जमवले […]