Maharashtra News

जे घरात एकटे राहतात त्यांनी आमच्या घरात डोकावू नये -पवार

बीड आमच्या घरात डोकावू नका, तुम्ही एकटे राहता त्यामुळे तुम्हाला घराची किंमत कळणार नाही असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली .आष्टी येथील सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना कष्टकरी पोराला संसदेत पाठवा म्हणत बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले . बीड लोकसभा निवडणुकीत आष्टी येथे […]

Maharashtra

शहीद परिवाराचे पवारांकडून सांत्वन

नाशिक -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज नाशिक येथे शहीद पायलट निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेट घेतली .यावेळी त्यांनी मांडवगणे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी श्री छगन भुजबळ, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जयंत जाधव हे सोबत होते