Maharashtra News

चिमुकल्यानी जिंकली सर्वांची मने

बीड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळादेवी केंद्र नाथापूर ता.जि.बीड येथे मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष गावच्या सरपंच कमलबाई गव्हाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक तुपे ए.ए., केंद्र प्रमुख सारडा जी.आर., शा.व्य.समितीचे अध्यक्ष अंकुश घुबडे, उपाध्यक्ष उषा आवारे, परमेश्वर मिसाळ, साईनाथ गायकवाड, अगंद किवने, फुळझळके सर उपस्थित होते. […]