Maharashtra News

जावयासाठी सासऱ्याची प्रतिष्ठा पणाला

मुंबई – राष्ट्रवादीने माढ्याचा तिढा सोडवल्यानंतर आता भाजपही आपला उमेदवार जाहीर करण्याची चिन्हं आहेत. रोहन देशमुख यांना माढ्यातून भाजपचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहन हे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे जावई आहेत. जावयाच्या उमेदवारीच्या तडजोडीवर काकडेंचं बंड थंड झाल्याच्या चर्चा आहेत. रोहन देशमुख हे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव, तर संजय […]