Latest Maharashtra

युतीला राज्यात धक्का ; आरपीआय युतीमधून बाहेर

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपला धक्का बसला असून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना- भाजपसोबत असलेली रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाची (ए) युती तुटल्याची घोषणा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष के. डी. कदम व जिल्हा पक्ष प्रवक्ते अनंत पवार यांनी केली आहे. २०१४ पासून युतीत असून देखील भाजप व शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला जिल्ह्यात योग्य तो सन्मान दिला नाही त्यामुळे युतीतून […]