Maharashtra News

भाजपने पाळला पुण्यात नियम,तिसऱ्यांदा कोणालाच संधी नाही

पुणे -कोणताही उमेदवार असला तरी त्याला केवळ दोनवेळाच संधी द्यायची तिसऱ्यांदा उमेदवार बदलायचा हा पुण्यातील नियम भाजपने यावेळी देखील कायम ठेवला आहे,विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कापून भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी देत आपल्या नियमावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे .शिरोळे हे 2009 साली पराभूत झाले होते तर 2014 ला मोदी लाटेत विजयी झाले […]