Maharashtra News

विखेंच्या पराभवासाठी पवार मुक्कामी

नगर -नगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजपकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेले डॉ सुजय विखे यांच्या पराभवासाठी थोरल्या पवारांनी कंबर कसली असून उद्या 25 रोजी पवार नगरमध्ये मुक्काम करणार आहेत,आजोबाला जस अस्मान दाखवलं तशाच पद्धतीने नातवाला चितपट करण्यासाठी पवारांनी टाईट फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे . नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याचा निर्णय घेत पवारांनी विखे […]