Maharashtra

पवारांनी घेतली पंकजा मुंडेंची सही

नाशिक -पंकजा मुंडेंकडे गेलो की त्या लगेचच एक-दीड कोटी रुपयांच्या कामावर सह्या करतात, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवार यांनी लगेचच सहीसाठी रायटिंग पॅड पंकजा मुंडेंपुढं धरलं. शरद पवारांच्या या मिश्कील कृतीमुळे पंकजा मुंडेंनाही हसू आवरता आलं नाही. संपूर्ण सभागृहात देखील हास्याच्या कारंज्या उडाल्या. दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब […]