Maharashtra

वडवणी तालुक्यात सेंद्रिय शेतीच्या गटाची स्थापना

कृषी विभागाच्या आत्मा या योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत सेंद्रिय शेती या योजने अंतर्गत वडवणी तालुक्यात 2 गटाची निर्मिती केलेली असून प्रकल्प संचालक आत्मा बी एम गायकवाड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती योजना राबवताना शेतकऱ्यांना सेंद्रिय बियाणे उपलब्ध होणे करिता ग्रामीण बीज बँक हा एक नावीन्य […]