Maharashtra News

जयंत पाटलांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे भरणार अर्ज

बीड -बीड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे हे 25 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे . बीडमध्ये राष्ट्रवादी ने सोनवणे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उमेदवार किती तगडी फाईट देणार याकडे लागले आहे,आपला उमेदवार कच्चा नाही,पक्ष पूर्ण […]