Maharashtra News

अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ

अमरावती -अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे घेत तेथे पक्षाचा उमेदवार देण्याऐवजी अपक्ष नवनीत कौर राणा यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे . नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचा या भागात मोठा जनसंपर्क आहे,मागील काही दिवसापासून राणा हे पवार यांच्या संपर्कात होते,राष्ट्रवादीने आपल्या युवा स्वाभिमानी आघाडीला […]