Maharashtra News

धनंजय मुंडेंची यशस्वी शिष्टाई ……!

अंबाजोगाई -बजरंग सोनवणे या कट्टर प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी मिळाल्याने गेल्या दहा बारा दिवसापासून नाराज असलेल्या मुंदडा कुटुंबाची समजूत काढण्यात विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यशस्वी झाले आहेत,सोनवणे यांनी झालं गेलं विसरून जा अन मोठ्या मनाने चुका पदरात घ्या अशी आर्जव केल्यानंतर मुंदडा सोनवणे गटातील वादावर अखेर पडदा पडला . बीड लोकसभेची उमेदवारी आपलं मत डावलून जिल्हाध्यक्ष बजरंग […]