Latest Maharashtra News

परळीत भक्तांची गर्दी

परळी –परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. यावेळी सोमवारी महाशिवरात्र असल्याने राज्यभरातून आणि बाहेरच्या राज्यातून तब्बल चार लाख भाविक परळी येथे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत,रात्री बरवाजेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे दिसत आहेवैद्यनाथाचे हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, […]