Latest Maharashtra

बीडला 18 एप्रिल ला मतदान

बीड -लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सात टप्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेनंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे,बीड लोकसभेसाठी 18 एप्रिलला म्हणजे दुसऱ्या टप्यात मतदान होणार आहे.बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत असून भाजपच्या खा प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही,मात्र सद्य परिस्थितीत हा सामना रोमहर्षक होण्याची चिन्हे आहेत