Maharashtra News

क्षीरसागरांचा आज सेनेत प्रवेश ; बांधणार शिवबंधन

बीड – राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आज शिवबंधन बांधणार आहेत,गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादी मध्ये असणाऱ्या क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याची जाहीर भूमिका घेत दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचा पुढील राजकीय प्रवास निश्चित झाला होता . जयदत्त क्षीरसागर हे गेल्या चाळीस वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत,सुरवातीला काँग्रेस […]

Maharashtra News

क्षीरसागरांचा सेनेत प्रवेश निश्चित !उद्धव यांच्या सभेला हजेरी !

बीड – राष्ट्रवादी चे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत,काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या,त्यातच आज ते उद्धव यांच्यासोबत व्यासपीठावर पाहिल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे . बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून काँग्रेस […]