Maharashtra News

भाजपला साथ द्या -क्षीरसागर

बीड राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली ताकद भाजप सेनेच्या उमेदवारांच्या मागे उभारण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला,भाजपच्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प करा असे महणत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली,क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी ला मोठा धक्का मानला जात आहे बीड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हजारो लोंकांच्या साक्षीने क्षीरसागर यांनी भाजप सेनेला मदत करण्याचा […]

Maharashtra News

क्षीरसागरांना कोणी दिले चटके !

बीड -राष्ट्रवादीवर नाराज असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोणत्या दिव्यांनी चटके दिले आणि त्यांनी कोणत्या दिव्यांना वादळात विझण्यापासून वाचवले अशी चर्चा होऊ लागली आहे . क्षीरसागर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून आज एक नवी पोस्ट केली आहे,त्यात स्पष्ट म्हंटले आहे की वादळात ज्या दिव्यांची काळजी घेतली तेच दिवे आज चटके देत आहेत,त्यांनी या माध्यमातून नेमका […]

Maharashtra News Top Stories

अमावस्येला बीडमध्ये भूकंप

बीड -लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना सुद्धा बीड जिल्ह्यातील दिग्गज घराणे म्हणून लौकिक असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शांत आहेत,राष्ट्रवादी पासून चार हात लांब असलेल्या क्षीरसागर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही,त्यामुळे ते काय करणार हा राष्ट्रवादी सह सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे मात्र दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी आपली भूमिका ठरवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक […]