News

बेरोजगारांना मोठी संधी

मुंबई : इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत. याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेय. उमेदवार बारावी पास असवा आणि त्याने ६० टक्के गुण मिळविले असले पाहिजेत. AA (Artificer Apprentice), SSR (Senior secondary Recruit), MR (Matric Recruit) या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. Artificer Apprentice या पदासाठी उमेदवाराचा जन्म […]