Latest Maharashtra News

*ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली राज्यातील ५३८ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला मंजूरी*

एनव्ही टिम- मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत राज्यातील ५३८ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला आज मंजूरी दिली असून त्यात बीड जिल्हयातील ९२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाने मंजूरीचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना मा. […]