Maharashtra News

बदामरावांच्या अप्रत्यक्ष मदतीवर लक्ष्मण पवार यांचा सभापती !

बीड – गेवराई पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राजकारणातील कट्टर वैरी असणारे लक्ष्मण पवार यांच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत करीत स्वतःच्या ताब्यातील पंचायत समिती भाजपच्या ताब्यात देण्यासाठी मदत केली शिवसेनेच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केल्याने उर्मिला सुरवसे या सोबती तर संदीप लगड उपसभापती झाले आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण […]

Maharashtra News

शिवसेनेच्या कार्यालयातून मंजुरी पत्र वाटप;गेवराईत विहीर घोटाळा !आ पवार गप्प !

गेवराई – गेवराई पंचायत समितीमध्ये रोहयो अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विहिरींचे मंजुरी पत्र शिवसेनेच्या कार्यालयातून वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ,विहीर वाटपात मोठा घोटाळा झाला असताना विद्यमान आमदार लक्ष्मण पवार का गप्प बसले आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे .या प्रकरणी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे . महात्मा गांधी […]