Maharashtra News

धनंजय मुंडेंचा वॉक विथ टॉक ; ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

परळी – आपल्या शारिरीक फिटनेस बद्दल अत्यंत जागरूक असलेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही आपल्या सकाळच्या दिनचर्यामध्ये कोणताही बदल न होऊ देता शारिरीक फिटनेस सांभाळतच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अगदी भल्या सकाळपासूनच प्रचार करण्यासाठी टॉक विथ मॉर्निंग वॉक अशी नामी क्लुप्ती साधली आहे. मागील 3 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृतीकडे विशेष […]