Maharashtra

धनंजय मुंडे यांनी स्वतः स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले – खा. शरदचंद्रजी पवार यांचे गौरोदगार धनंजय मुंडे यांचा कार्यक्षम आमदार पुरस्काराने नाशिकमध्ये गौरव_

एनव्ही टिम नाशिक धनंजय मुंडे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्या जीवनात सततचा संघर्ष आहे मात्र त्यांनी संघर्षाला तोंड दिले त्यांनी कधी संघर्ष सोडला नाही. विधिमंडळात आपले स्थान कायम ठेवले. विरोधी पक्षनेता असताना फक्त सत्ताधार्‍यांवर टीका करायची नसते. लोकांचे प्रश्न मांडायचे, त्या प्रश्नांची सोडवणूक करायची ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. विरोधी पक्षनेतापद […]