Maharashtra

बीडचे जिल्हाधिकारी थेट मोहिमेवर: पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सची केली तपासणी

एनव्ही टिम- बीड बीड जिल्ह्यातील दुष्काळात दुकानदारी करणाऱ्याना चांगलीच जरब बसली आहे आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी अचानक गेवराई तील पाणी पुरवठा करणाऱ्या 20 पाण्याच्या टँकरची तपासणी केली. थेट टँकरवर चढून जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणीचे काम हाती घेतल्याने आता टँकर लॉबीला पाणी घोटाळा करता येणार नाही हे निश्चित. बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी आज अचानक गेवराई तालुक्यात […]