Maharashtra

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केल्या चारा छावण्या मंजूर

एनव्ही टिम – बीड मराठवाड्यात सर्वाधिक दूषकाळाचा फटका हा बीड जिल्ह्यास बसला असून या दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांच्या पशूधनाला आधार देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे, एवढेच नाही तर अद्यापही छावणी मंजुरीची प्रक्रिया ही सुरूच राहणार आहे असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.यावर्षी जिल्ह्यात […]