Maharashtra

आष्टी तालुक्यात 44 चारा छावण्यांना मंजुरी

एनव्ही टिम- आष्टी बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सर्वाधिक फटका हा आष्टी तालुक्यास बसला आहे. यावर्षी दुष्काळाची तीव्रता मागील दुष्काळी परिस्थिती पेक्षा अधिक आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आष्टी तालुक्याला ४४ छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून काही प्रमाणात का होईना पशुधन वाचविण्यासाठी बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात लहान-मोठी असे मिळून एकूण १ […]