Latest News

बस दरीत कोसळून दहा विद्यार्थी ठार

सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांची खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी असल्याची माहिती आहे.