Maharashtra News

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँकांचा गौरव

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँकांचा गौरव गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख व खासदार अनिल शिरोळे हेही यावेळी उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील सद्यस्थितीचा आढावा घेताना गडकरी यांनी यावेळी या क्षेत्रातील नेतृत्वालाही कानपिचक्या दिल्या. ‘सहकारी क्षेत्राचा नेता म्हणजे इंजिन असते. एक इंजिन असेल तर गाडी नीट चालते. अनेक […]