Maharashtra News

काळजी नको,वेतन कपात नाहीच -अजित पवार यांचा दिलासा

मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]

Maharashtra News

जामखेड मध्ये दोघे पॉझिटिव्ह, नगर करांची धाकधूक वाढली !

अहमदनगर – जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.आता नगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या सात झाली असून त्यातील एकाला बरा झाल्याने आधीच घरी सोडण्यात आलेले आहे. प्रलंबित असलेल्यांपैकी […]

Maharashtra News

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 60 टक्के कपात !

मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना […]

Maharashtra News

कोरोनाचा फायदा,वीजबिल कमी होणार !

मुंबई -कोरोनाच्या सावटात महाराष्ट्र ढवळून निघत असताना राज्यातील वीजग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सुखद धक्का देत पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी हा निर्णय लागू करण्यात येणार असून यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली. […]

Maharashtra News

राजेंद्र मस्केनी उचलली सामाजिक जबाबदारी ;गोरगरिबांना घरपोच जेवण !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूर, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे,या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अशा शेकडो लोकांना घरपोच जेवणाची व्यवस्था केली आहे . गेल्या आठ दहा दिवसापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील शेकडो मजूर,कामगार बेरोजगार झाले आहेत,हाताला काम नसल्याने खायचे काय,लेकरं बाळ सांभाळायची कशी असा प्रश्न या […]

Maharashtra News

पंकजा मुंडेंनी केली 25 लाखाची मदत !

मुंबई दि. 30 —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजा मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २५ लाख रुपये इतका निधी त्यांनी दिला आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमी वर ‘हायजेनिक’ रक्तदान शिबिर; रोटरी व भारतीय जैन संघटनेचा उपक्रम*

एनव्ही टीम बीड रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मार्चपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर 1 एप्रिलपर्यंत सकाळी 7 ते सकाळी 9 या कालावधीत चालणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच रक्तदान […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

महसूल संघटनेने दिले दहा लाख रूपये मुख्यमंत्री साहयाता निधीला

एनव्ही टीम बीड राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असून या उपाय योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री साहयाता निधी करिता आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद म्हणून बीड जिल्यातील महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा बीड यांच्या वतिने स्वच्छेने एक […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Sports Top Stories

महसूल संघटनेने मुख्यमंत्री साहयाता निधीस दिले दहा लाख रूपये

एनव्ही टीम बीड राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असून या उपाय योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री साहयाता निधी करिता आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद म्हणून बीड जिल्यातील महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा बीड यांच्या वतिने स्वच्छेने एक […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

इस्लामपूरहून आलेले 60 ऊसतोड कामगार क्वारंटाइन

एनव्ही टीम बीड दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोविड19 विषाणू चा फैलाव हा सांगली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. या जिल्ह्यातील इस्लामपूर येथे सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हा वाढतच जात आहे. या ठिकाणाहून बीड जिल्ह्यातील 60 ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यात आले आहे. बाधीत क्षेत्रातून हे सर्व ऊसतोड कामगार आल्याने या सर्व […]