Featured Latest Maharashtra News Sports

गो- गर्ल -गो मध्ये धावल्या बीडच्या कन्या

एनव्ही टिम बीड केंद्र शासनाच्या फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत गो-गर्ल-गो ही स्पर्धा 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुली करिता शनिवारी घेण्यात आली. यात 100 मीटर धावणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना कुंभार म्हणाले की इथून पुढे फक्त धावतच रहा, उद्याची […]

Maharashtra News

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे निधन !

बीड -राष्ट्रीय कीर्तनकार तथा हभप भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले,मृत्यूसमयी ते 57 वर्षाचे होते .ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता.मूळ गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते .गुजरात, मध्यप्रदेश, बिहार,दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते.प्रचंड व्यासंग,अभ्यासपूर्ण मांडणी,साहित्य,इतिहास याविष्यावरील त्यांचे ज्ञान वादातीत होते .त्यांच्या वाणीतून […]

Maharashtra News

सहस्त्र दिव्यांनी उजळला सावरकर पुतळ्याचा परिसर !

बीडबीड शहरातील हजारो सावरकर प्रेमींच्या आग्रहाखातर आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान आणि त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी ठरले आहे ते बीड शहरातील सावरकर प्रेमींनाही प्रेरणा देत आहे,पुतळा परिसरात लवकरच जीर्णोद्धार करून याठिकाणी सावरकर सृष्टीची उभारणी केली जाईल असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी केले .स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर […]

Maharashtra News

पाटोदा येथे स्वा सावरकर यांना अभिवादन !

पाटोदा –शहरातील श्री भामेश्र्वर मंदीर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती दिना निमित्तअभिवादन सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 26फेब्रुवारी रोजी सकाळी 9वाजता करण्यात आले होते, प्रथम वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ म.द.क्षीरसागर , नगरसेवक तथा पत्रकार विजय जोशी , नगरसेवक संदीप जाधव यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानतंर सर्वांनी सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन […]

Maharashtra News

आघाडी सरकार अपयशी :प्रीतम मुंडे गरजल्या !

बीड.दि.२५— शेतकरी,शेतमजूरांच्या प्रश्नांवर राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे.राज्यात व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.राज्यकर्ते म्हणून सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरलेल्या या सरकार विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची नाकर्त्या राज्य सरकारने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून व्यापक लढा […]

Maharashtra News

आघाडी सरकार अपयशी :प्रीतम मुंडे गरजल्या !

बीड.दि.२५— शेतकरी,शेतमजूरांच्या प्रश्नांवर राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे.राज्यात व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.राज्यकर्ते म्हणून सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरलेल्या या सरकार विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची नाकर्त्या राज्य सरकारने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून व्यापक लढा […]

Maharashtra News

बाजीराव झाले सिनेट मेम्बर !

परळी वैजनाथ /प्रतिनिधी….      ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली   परळीच्या सामाजिक, राजकीय शैक्षणिक, सर्वधर्मीय,क्रीडा, कला,अर्थ आदी सर्व क्षेत्रात सक्रियपणे व आपल्या विशेष शैलीने काम करणारे तसेच विकासात्मक कामातून कारकिर्दीत यशस्वीपणे परळीचे नगराध्यक्ष ठरलेले बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सिनेट मेंबरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान मिळाला […]

Maharashtra News

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आधार -धनंजय मुंडे

मुंबई (दि.२४) —- : महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचे काम सुरू झाले आहे. बळीचं राज्य आलं! सातपिढीचा दुष्काळ असलेल्या आमच्या भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार… अशा […]

Maharashtra News

बीडच्या शरद कुलकर्णींनी फडकवला अमेरिकेत झेंडा !

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील चौसाळ्यापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर असणार्‍या हिंगणी (बु.) येथील भुमिपुत्र आणि व्यवसाया निमित्त ठाणे येथे स्थायिक असलेले शरद दिनकरराव कुलकर्णी यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनी अमेरिकेतील सर्वात उंच असणार्‍या अ‍ॅकान्कागुआ शिखरावर भारतीय तिरंगा फडकवला अन् वयाच्या 57 व्या वर्षी असा विक्रम करणारे शरद कुलकर्णी हे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले आहेत. या सार्‍या प्रवासाबद्दल […]

Maharashtra News

बायको देता का बायको च्या कलाकारांना मारहाण !

बायको देता का बायको!’ या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात शनिवारी सायंकाळी 6 वाजता […]