Maharashtra News

उद्धव आठवे मुख्यमंत्री ;जे नाहीत कोणत्याही सभागृहाचे सदस्य !

बीड -कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आठवे राजकारणी ठरले आहेत.बॅ ए आर अंतुले हे पहिले मुख्यमंत्री असे होते जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना 1980 साली मुख्यमंत्री झाले होते . 1980 साली वसंतदादा पाटील आणि प्रतिभा काकी पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असताना ऐनवेळी बॅ ए आर […]

Maharashtra News

बाबांना राष्ट्रवादी चा विरोध !

बीड -विधानसभा अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री पदावर पाणी सोडणाऱ्या काँग्रेसने या पदासाठी पुढे केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार विरोध केला असून बाबांचा पूर्वानुभव पाहता या नावावरून दोन्ही पक्षात पुन्हा एकदा खडाखडी होणार अशी चिन्हे आहेत . शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी चे सरकार स्थापन होणार असून मंत्रीपडवरून आणि विधानसभा अध्यक्षपदी कोणाची […]

Maharashtra News

दादाना मंत्रिमंडळात स्थान नाही !

बीड -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत .राष्ट्रवादी काँग्रेस कडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच शपथ घेतील.अजित पवार हे अद्यापही पक्षावर नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेस ला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे,त्यामुळे महाविकास आघाडीत सगळं काही अलबेल असल्याचे चित्र […]

Maharashtra News

ट्रक बोलेरो अपघातात सात ठार !

पाटोदा: बोलेरो आणि ट्रक च्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना वैद्यकिन्ही ता. पाटोदा येथे घडली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. मयत हे सर्व निवडुंगवाडी येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असुन मयतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगातील बोलेरो ट्रकवर आदळली […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

नवनिर्वाचित आमदारांनी घेतली नुकसान भरपाई बद्दलची आढावा बैठक

एनव्ही टिमबीडAnc-परतीच्या पावसाने झालेल्या पिक हाणी नंतर पिक पंचनाम्या बरोबरच गावातील जिवीतहानी, मालमत्ता आणि जनावरांच्या नुकसानीचे माहिती देखील सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत शासकीय यंत्रणांना देण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षांनी खासदार डाॅ प्रीतम मुंडे ह्या होत्या.तर बैठकीस आ.प्रकाश सोंळके,आ.बाळासाहेब आजबे,आ.संदीप क्षीरसागर,आ.लक्ष्मण पवार,आ.नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यात […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

बैलगाडीतून खासदार प्रीतम मुंडेची अतिवृष्टी भागाची पाहणी

एनव्ही टिम बीड 3/11/19 Anc- अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली आहे.अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी थेट बांधावर जाऊन खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे हताश होऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वस्त करत एकही शेतकरी नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास खा.प्रीतम […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर थेट पोहचले बांधावर

एनव्ही टिम बीड परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत असताना शनिवारी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर हे थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले आणि अतिवृष्टीने बाधीत असलेल्या पिकांची पाहणी केली. तीन दिवसांत पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना दिले आहे. […]