Featured Latest Maharashtra News Top Stories

शरद पवार, धनंजय मुंडे करणार अतिवृष्टी भागाची पाहणी

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी पाहणी करणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

धनंजय मुंडे रुग्णालयात …

एनव्ही टिम मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर बँड नेते नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना बुधवारी रात्री मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल केले. धनंजय मुंडे हे पोट दुखीने त्रस्त झाले होते.निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या दगदगिने प्रकृति कडे दूर्लक्ष झाले त्यातून च किडनी स्टोन झाल्याचे डॉक्टरने निदान केले. मुंडे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून […]

Latest Maharashtra News

‘रन फॉर युनिटी’ राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न

एनव्हि टिम बीड सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्म दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही गुरुवारी सकाळी ८ वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर दौड सुरू झाली. राष्ट्रीय एकता दौडमध्ये उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

पंचनामे करून तातडीने कार्यवाही करा – जिल्हाधिकारी पांडये

एनव्ही टिम बीड Anc- बीड जिल्हयात परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपले असून यातून मोठं नुकसान झालं आहे. याचा आढावा बुधवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विविध महसूल मंडळ निहाय घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयानूसार पंचनामे करुन अतिवृष्टी झालेल्या जिल्हयातील महसूल मंडळ आणि गावांमध्ये तातडिने कार्यवाही करण्याचे आदेश तहसिलदार यांना दिलेत. बीड जिल्हयातील सरासरीच्या तुलनेत 93.52 टक्के […]

Maharashtra News

राजयोग फाउंडेशन ने केली गरिबांची दिवाळी गोड !

राजयोग फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन मागील तीन वर्षांपासून गोरगरीब लोकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करून गरजुंची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करत आहे. शनिवार दि.२६/१०/२०१९ रोजी २१०० कुटुंबियांना दिवाळीच्या फराळाचे मोफत वाटप ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभ आशिर्वादाने, राजयोग फाऊंडेशन चे संस्थापक तथा पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत, रोटरी मिडटाऊन चे […]

Maharashtra News

खुशालचेंडू स्वभाव धोंडेना नडला; ओव्हरकॉन्फिडन्स मुळे पराभव !

बीड -गाव जले हनुमान बाहेर अशा पद्धतीने वागणाऱ्या,सर्वसामान्य माणसाला सायंकाळी सहा नंतर न भेटणाऱ्या,आपल्याच धुंदीत राहून कार्यकर्त्यांचे नेटवर्क न जपणाऱ्या भीमराव धोंडे यांना त्यांच्याच खुशलचेंडू स्वभावामुळे पराभव पहावा लागल्याची चर्चा आता होऊ लागली आहे . बीड जिल्ह्यात गेवराईनंतर सगळ्यात खात्रीशीर म्हणून आष्टी मतदारसंघ समजला जात होता .या ठिकाणाहून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून […]

Featured Latest News Top Stories

दिग्गजणांचा पराभव, चार राष्ट्रवादीला तर दोन भाजपला जागा

एनव्ही टिम बीड विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागल्यावर बीड जिल्ह्यातील अनपेक्षित असे निकाल हाती आले. यात सबंध राज्यांचे लक्ष लागलेल्या परळी विधान सभा मतदार संघात विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठेची ठरलेल्या बीड विधान सभा मतदार संघातून विद्यमान मंत्री जयदत क्षीरसागर यांचा ही पराभव झाला. परळीत भाऊ धनंजय […]

Featured Latest Maharashtra Top Stories

होडीतून येऊन मतदारांनी केले मतदान ,वडवणी तहसीलदार यांची कामगिरी

एनव्ही टिम बीड मतदानाचा हक्क सर्वांना बजावला यावा या आयोगाच्या निर्देशानुसार पावसामुळे अडचणी आल्या तरी प्रशासनाने त्यावर मात करत मतदारांना मतदानासाठी विशेष व्यवस्था करत मतदान करण्यास मदत केली. माजलगाव विधानसभा मतदारसंघ मध्ये मतदान केंद्र क्रमांक 131 खळवट निमगाव अंतर्गत भीम नाईक तांडा येथील 14 मतदारांनी सकाळी मतदान केले. आज सकाळी 8 पर्यंत संबंधित मंडळात 64 […]

Maharashtra

नात्यात दुरावा धनंजय मुळेच ;24 तासानंतर पंकजा मुंडे बोलल्या !

बीड -आमच्या बहीण भावाच्या नात्यात जो तणाव आला आहे तो केवळ आणि केवळ धनंजय मुळेच आला आहे अस म्हणत पंकजा मुंडे यांनी आपलं 24 तासापासून बाळगलेले मौन सोडलं,गोपीनाथ गडावर जाऊन सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या . प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांना भोवळ आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या,त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत […]

Latest Maharashtra News Top Stories

मुंडे भागिनीना भेटण्यास महिलांची रिघ

एनव्ही टिम परळी – अश्लील शब्दात आरोप झाल्याने व्यथित झालेल्या पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी महिलांची रीघ त्यांच्या घरी लागली आहे,आमच्या भावानेच अशा शब्दात वाईट बोलणे याचे जास्त दुःख होते असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.. परळी येथे पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या महिलांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भेटल्या,यावेळी प्रीतम […]