Latest News Top Stories

बदामराव पंडीतांचा उमेदवारी अर्ज दाखल

एनव्ही टिम बीड गेवराई विधान सभा मतदार संघात आज शिवसेना नेते बदामराव पंडीत यांनी एक अपक्ष तसच एक शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेच्या वतीनं अर्ज भरताना सुचक म्हणून कालिदास नवले, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना-भाजप युती मध्ये ही जागा भाजपाला सुटली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी दाखवत आपला […]

Maharashtra News

नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश निश्चित ,उमेदवारी सुद्धा मिळवली !

बीड – राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही ही गळती थांबावी म्हणून डॅमेज कंट्रोल साठी खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन जी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातीलच एक उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनीच राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली […]

Maharashtra News

आबाचं ठरलं ;गेवराईतून पुन्हा एकदा अपक्ष लढणार !

बीड -दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल या अपेक्षेवर असणारे माजीमंत्री बदमराव पंडित यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असल्याने गेवराईत खळबळ उडाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री बदमराव पंडित यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला,त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे चार सदस्य […]

Maharashtra News

अशोक चव्हाण,अमित देशमुख सह 51 जणांची उमेदवारी जाहीर !

बीड – राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अमित देशमुख आणि इतर 51 उमेदवारांची यादी काँग्रेसने रविवारी जाहीर केली .यामध्ये मराठवड्यातून दहा जणांचा समावेश आहे . एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नसताना कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये मराठवाड्यातून अमित देशमुख कल्याण काळे […]

Latest Maharashtra News Top Stories

केज ची जागा काँग्रेस ला मिळणार… 

एन व्ही टीम बीड केज विधान सभा मतदार संघावर आता काँग्रेसने आपली दावेदारी जाहीर करत महाआघाडीच्या बैठकीत हि जागा काँग्रेसलाच मिळावी या करिता पक्षाचे नेते राहुल गांधींनीच आग्रह धरला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाही केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा ह्या भाजप वाटेवर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून हि जागा घेत यावेळी काँग्रेस हि निवडणूक लढवीत आहे. या […]

Maharashtra News

अजित पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी दिली. अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा दिला. […]

Featured Latest News

शनी भक्तांना अमावस्येला शनी दर्शना मज्जाव

एनव्ही टिम बीड जायकवाडी धरणात वाढणारा पाणी साठा त्यामुळे या धरणातून मागील आठवड्या पासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज या धरणातून 37हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय त्याच बरोबर शनीच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथे 28 सप्टेंबर रोजी असलेल्या सर्वपीत्री अमावस्येला दर्शनास प्रतिबंध घालण्यात […]

Maharashtra News

अमरसिंह पंडित,रजनी पाटील यांच्यावर ईडी कडून गुन्हा दाखल !

बीड – राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या 70 बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये बीडचे माजी आमदार अमरसिंह पंडित ,माजी खासदार राजनीताई पाटील आणि अंबाजोगाईचे आनंदराव चव्हाण यांची नावे आहेत माजी आमदार पंडित यांचे नाव या प्रकरणात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे राज्य शिखर बँकेमध्ये 2005 […]

Maharashtra News

उपोषण हा राजकीय स्टंट ;पंकजा मुंडे यांचा आरोप

परळी – वैद्यनाथचे उपोषण हा राजकीय स्टंट असून वैद्यनाथच्या विरोधात काड्या करणारे विरोधक एकीकडे मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात विघ्न आणतात अशा शब्दांत पंकजा मुंडे यानी विरोधकांचा समाचार घेतला. वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात असुनही कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना सर्व थकीत पगाराची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात […]

Maharashtra News

वैद्यनाथ विरुद्ध रस्त्यावर उतरू -धनंजय मुंडेंचा ईशारा

परळी -मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांच्या उपोषणाला आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली या कर्मचार्‍यांच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास स्वतः रस्त्यावर उतरेल, असा इशारा देत त्यांनी कर्मचार्‍यांना फसवणार्‍या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी ही साखर आयुक्त, आणि कामगार आयुक्त यांना बोलून केली. पालकमंत्री पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ साखर […]