Maharashtra News

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन साठी तीन पिढ्या रस्त्यावर !

बीड -सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चा नारा देत शनिवारी बीडमध्ये तीन पिढ्या रस्त्यावर उतरल्या, दोन वर्षांच्या बालकापासून ते 80 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळेच मुकमोर्चात सहभागी झाले होते.अत्याधिक आरक्षणाचा धोका ओळखून सरकारने आरक्षणाचा फेरविचार करावा यासाठी या तीन पिढ्यानी वज्रमुठ आवळली . राज्यासह देशात आरक्षणाची टक्केवारी 78 टक्क्यांपर्यंत गेली आहे,त्यामुळे अनारक्षित विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे,घटनाकार डॉ बाबासाहेब […]

Maharashtra News

परळीकराना कार्डियाक रुग्णवाहिकेचा आधार;राष्ट्रवादी चा उपक्रम

बीड – आरोग्य सुविधेच्या दृष्टीने परळी शहरात अत्यंत आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असुन या कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिकेचा गरजु रुग्णांना लाभ होत आहे. परळीच्या आरोग्य क्षेत्राकरिता मोठी उपलब्धी ठरणारी सर्व सुविधांयुक्त कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका गरजू परळीकरांच्या सेवेत कार्यरत झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा […]

Maharashtra News

पंकजा मुंडेंनी काढली अजित पवार ,धनंजय मुंडेंची लायकी !

बीड -ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली,धरणात लघुशंका करण्याची भाषा करणारे काय विकास करणार,ते लोकल लीडर आहेत अस म्हणत त्यांनी मुंडे आणि पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं . परळी येथे आयोजित वैद्यनाथ देवल कमिटीच्या कार्यक्रमात त्यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली . […]

Maharashtra

वंजारी समाज एकवटला

बीड – आरक्षणाच्या मागणीसाठी आधी मराठा समाजाने क्रांती मोर्चा काढून सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारची कोंडी केली होती. आता मात्र वंजारी समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार केला आहे. आज वंजारी समाज बांधवांनी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर महामोर्चा काढला. राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील ४८ मतदारसंघात वंजारी […]

Maharashtra News

घड्याळ बंद पडले,आता बाणाकड लक्ष द्या -जयदत्त क्षीरसागर

बीड लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकतीने उभा राहिला आहे आता विधानसभेला ही तितक्याच ताकदीने उभे रहा परिवर्तनासाठी ताकतीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत आता बाण हातात आहे घड्याळ बंद पडले आहे,असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्या काढत बसू नयेत विकासाची कामे करून दाखवावीत असे आवाहन राज्याचे रोहयो […]

Maharashtra News

पूरग्रस्तांना कुबेराची मदत;फेसबुक ग्रुपने जमवले नऊ लाख

मुंबई – कोल्हापूर , सांगलीसह अनेक भागात आलेल्या पूर संकटात मदतीसाठी हजारो हात सरसावले असतानाच आभासी जग म्हणून ओळखला जाणारा फेसबुकही आता यात पाठीमागे राहिला नसून फेसबुक वरील कुबेर या समुहाने तब्बल 9 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केला आहे . केवळ निधीच नव्हे तर औषधी, कपडे ,अन्नधान्य ही मोठ्या प्रमाणावर जमा केले असून […]

Maharashtra News

अवघ्या चोवीस तासात संदीपने जमवली ट्रकभर मदत;पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

बीड-कोल्हापूर-सांगली परिसरातील नद्या, नाल्यांना आलेल्या पुरांमुळे पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. सांगली, सातारा, कराड, कोल्हापूरसह आदी भागातील जनजिवन पावसाच्या हाहाकारामुळे पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकार्‍यांनी मदतीचा हात पुढे केला.जमा झालेली जीवनाश्यक वस्तूंची मदत ट्रकमध्ये भरून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात […]

Maharashtra News

संगलीकरांच्या मदतीला आ सुरेश धस धावले ;सांगलीत तळ ठोकून

बीड – सांगली आणि कोल्हापूर मध्ये ओढवलेल्या भीषण महापुराच्या परिस्थिती मध्ये बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस हे मदतीला धावून गेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे .उत्तराखंड येथे झालेल्या प्रलयंकारी महापुराचा अनुभव गाठीशी असल्याने धस यांच्यावर सांगलीत थांबून यंत्रणा कामाला लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे . पश्चिम महाराष्ट्रात सध्या भीषण […]

Maharashtra

भाजपच्या आमदारांनी लाज सोडली;मदतीच्या स्टिकरवरून गोंधळ

बीड – एकीकडे सांगली आणि कोल्हापूर मधील जनता पुराच्या पाण्यामुळे जीव मुठीत घेऊन जगत असताना दुसरीकडे भाजपच्या आमदार आणि लोकप्रतिनिधींनी मात्र निव्वळ लाजा सोडल्या सारखा वागायला सुरुवात केली आहे स्थानिक भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वतःचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले स्टिकर चिटकवून मदत वाटप केल्याने संताप व्यक्त होत आहे भाजपच्या लोकांना आता एवढे सुद्धा अक्कल […]

Maharashtra News

परळीत गुटखा पकडला,मात्र मालक सोडून चालकांवर कारवाई ,पोलिसांची भूमिका संशयास्पद

परळी -रात्रीच्या गस्तीत पोलिसांनी मोठी कारवाई करीत 23 लाखाचा गुटखा पकडला,हा गुटखा परळीच्या लाहोटी या व्यापाऱ्यांचा आहे हे माहीत असून सुद्धा पोलिसांनी केवळ टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल करीत मालकाला सोडून दिल्याने शंका व्यक्त केली जात आज,पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालून गुटखा मागवणार्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे . शुक्रवारी रात्री अपर अधीक्षक […]