Maharashtra News

वाळू चोरी करणाऱ्या कासट, कांकरिया वर गुन्हा ;बीड पोलिसांची कारवाई

बीड -वाळू चोरी प्रकरणी बीडमध्ये दोघीजनांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे,रामरातन कासट आणि सचिन कांकरिया या दोघांनी तब्बल 55 ब्रास वाळू चोरी करून साठा केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे . बीड जिल्हा प्रशासनाने वाळूच्या अवैध खरेदी विक्री विरोधात मोहीम उघडली आहे .बीड शहरातील जालना रोड भागात असलेल्या रामरातन होंडा शोरूम च्या परिसरात […]

Maharashtra News

अभिनंदन,मराठ्यांना आरक्षण मंजूर !

मुंबई -मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण देऊ शकते, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) या […]

Maharashtra News Top Videos

Watch “मनोरुग्णाने चालवली रेल्वे;हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात; पहा व्हिडीओ” on YouTube

बीड परळी अकोला रेल्वे मध्ये चालकाच्या बाजूला एक अज्ञात वेडसर इसम येऊन बसला आणि त्याने रेल्वे चालवण्याचा हट्ट सुरू केल्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पोलीस या वेडसर व्यक्तीला ताब्यात घेऊन गेले आणि मोठा अनर्थ टळला परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या परळी अकोला या रेल्वेच्या इंजिन मध्ये चालकाच्या शेजारील खुर्चीवर […]

Maharashtra News

कुंडलिक खांडे यांना दणका;बोगसगिरी नडणार ;कारवाईचे मंत्र्यांचे संकेत !

मुंबई – शासकीय पथकाला अरेरावी करणे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना चांगलेच महागात पडणार असे दिसत आहे,ज्या ठिकाणी गैरकारभार आढळून आला त्या 18 छावण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषद मध्ये दिली .यामुळे खांडे यांना मस्ती भोवणार अशी चर्चा सुरू झाली आहे . शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत जास्त जनावरे आढळून आलेल्या […]

Maharashtra News Top Videos

Watch “पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण;केज -कळंब चा संपर्क तुटला,पहा व्हिडीओ” on YouTube

बीड -रविवारी पहाटे बीड जिल्ह्यातील रायमोह,शिरूर,केज या भागात झालेल्या पावसाने नद्या नाल्याना पाणी आले असून केज कळंब रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने केज आणि कळंब चा संपर्क तुटला आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने जोर धरला असून बीड, गेवराई, माजलगाव,केज ,शिरूर या भागात झालेल्या पावसाने नद्या नाले वाहू लागले आहेत . बीड तालुक्यातील […]

Maharashtra News

मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्री डिफॉल्टर;वर्षा बंगल्याकडे साडेसात लाख थकले

बीड – तिकडे सर्वसामान्य माणसाला कडे असलेली वीज अथवा पाणीपट्टी किंवा घर पट्टी वसूल करण्यासाठी पालिकेकडून तगादा लावला जात असताना दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रहात असलेल्या वर्षा बंगला थकबाकीदारांच्या यादीत असल्याचे समोर आले आहे ,त्यामुळे खळबळ उडाली आहे . माहिती अधिकारात ही बाब उघड झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहत असलेल्या वर्षा […]

Featured Latest Maharashtra News

दुष्काळ हा भूतकाळ ठरावा – मंत्री जयदत क्षीरसागर

एनव्ही टिम बीड 23/6/19 ANC- समुद्रात वाया जाणार्या पाण्या बाबत राज्य सरकार लवकरच आराखडा तयार करत असून हा आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल जेणे करून मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ ठरेल अस रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी काडीवडगाव येथे बोलत होते.पुढ बोलताना ते म्हणाले की […]

Maharashtra News

शिवसेनेच्या कार्यालयातून मंजुरी पत्र वाटप;गेवराईत विहीर घोटाळा !आ पवार गप्प !

गेवराई – गेवराई पंचायत समितीमध्ये रोहयो अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विहिरींचे मंजुरी पत्र शिवसेनेच्या कार्यालयातून वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ,विहीर वाटपात मोठा घोटाळा झाला असताना विद्यमान आमदार लक्ष्मण पवार का गप्प बसले आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे .या प्रकरणी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे . महात्मा गांधी […]

Maharashtra News

अंबाजोगाई ला मेडिकल च्या जागा वाढल्या;पंकजा मुंडेंचा पाठपुरावा यशस्वी

अंबाजोगाई – येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव ५० जागांना मान्यता मिळाली असून एमबीबीएसची प्रवेशक्षमता १०० वरून १५० इतकी झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभुत सुविधा व रुग्णसेवेच्या दर्जामध्ये वाढ होण्याकरीता शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. भारतीय […]

Maharashtra News Top Videos

Watch “पाऊस आला हो …………..!पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – बीड जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी रात्री तुरळक पाऊस झाला,या पावसाने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात चांगलेच पाणी वाहिले,बीडनाजीक असलेल्या नामलगाव येथे या पाण्याची पुजादेखील करण्यात आली . अनेक दिवसापासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीड वासियांना शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान बीड दारू आणि माजलगावच्या काही भागांमध्ये पावसाच्या […]