Maharashtra News Top Videos

Watch “एड्स बाधितांचा सामूहिक विवाह सोहळा ; पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – रेशीमगाठीने एचआयव्ही बधितांना दिली जगण्याची ‘नवी उमेद’..! Ac – एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. बीडमध्ये मात्र अशा पाच जोडप्यांना एकत्र आणून सामूहिक विवाह सोहळा घडवून आणला गेल्यानं, एचआयव्हीग्रस्तांना एक आधार मिळालाय.. एचआयव्ही संसर्गानंतर जीवनात निराश न होता. जातीच्या उतरंडी ओलांडून एचआयव्ही बाधित जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. हजारो वऱ्हाडी मंडळींच्या […]

Maharashtra News

आर्ची पास झाली हो ………!

सांगली – सैराट चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार झालेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरू ही बारावीची परीक्षा पास झाली असून तिला 80 टक्के मार्क मिळाले आहेत,आपल्याला डॉक्टर व्हायची इच्छा आर्चीने बोलून दाखवली आहे . रिंकू राजगुरू उर्फ आर्ची हिचे नाव देशात गाजले कारण तिचा पहिला चित्रपट सैराट,या चित्रपटातील भूमिकेमुळे आर्ची ज्यांच्या त्याच्या लक्षात राहिली .तिने नुकतीच बारावीची […]

Maharashtra News

खुशखबर,आज बारावीचा निकाल ;कसा पहाल निकाल

मुंबई – महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (28 मे) दिवशी जाहीर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांच्या परीक्षा निकालाच्या तारखेची वाट पाहत होते. आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 28 मे दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट सोबत थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन […]

Maharashtra News

पृथ्वीराज बाबांना भाजपकडून आमदारकी ……….!

सांगली – सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने आमदारकीसाठी पसंती दिली आहे,देशमुख आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.माजी सभापती स्व शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर देशमुख यांना संधी दिली जात आहे . पृथ्वीराज देशमुख हे माजी अपक्ष आमदार, युतीच्या काळात त्यांनी शिवसेना-भाजपा सरकारला समर्थन दिले होते. पृथ्वीराज हे माजी […]

Latest Maharashtra News Top Stories

छावणीचा रिपोर्ट चांगला देण्यासाठी आधिकारयाने मागितली लाच, गुन्हा दाखल

एन व्ही टीम बीड 24/5/19 ANC- राज्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा ह्या बीड जिल्ह्यात बसत असल्यामुळेशासनाच्यावतीने बीड जिल्ह्यात सर्वाधिक सहाशेपेक्षा जास्त चारा छावण्या सुरूकेले असून या चारा छावण्यांवर देखरेख करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. या पथकांच्या माध्यमातून चारा छावण्यांची तपासणी करण्यात येत आहे ,परंतु चारा छावणी तपासणीस गेलेल्या पथकांनी मात्र अहवाल सकारात्मक देण्यासाठी […]

Maharashtra News

Watch “कोचिंग क्लासला आग,19 विद्यार्थ्यांचा मृत्यू ; जीव वाचवताना अनेकांनी टाकल्या उड्या ; पहा व्हिडीओ” on YouTube

गुजरात – गुजरातमधील सुरतच्या एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 मुलांचा मृत्यू झाला. तक्षशिला आर्केड इमारतीत हे भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली. आग लागली तेव्हाही हा क्लास […]

Maharashtra News

Watch “विजय बाबांना समर्पित ; प्रीतम मुंडे का झाल्या भाऊक, पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – बीडच्या जनतेने आज जो भरभरून विजय माझ्या पदरात घातला आहे तो मी माझे बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अर्पण करते त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग मी यापुढेही कायम ठेवेल असा विश्वास बीडच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला बीड येथे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले त्यानंतर […]

Maharashtra News

Watch “थँक्स बाबा म्हणत विजय मुंडेंना समर्पित ; काय म्हणाल्या पंकजा मुंडे ,पहा व्हिडीओ” on YouTube

परळी – ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज सायंकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीतील विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी ना. पंकजाताई व खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे जंगी स्वागत केले, […]

Maharashtra News

Watch “थँक्स बाबा म्हणत विजय मुंडेंना समर्पित ; काय म्हणाल्या पंकजा मुंडे ,पहा व्हिडीओ” on YouTube

परळी – ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज सायंकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीतील विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी ना. पंकजाताई व खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे जंगी स्वागत केले, […]

Maharashtra News

Watch “डी जे च्या तालावर पंकजा,प्रीतम चा ठेका; पहा व्हिडीओ” on YouTube

बीड लोकसभा मतदार संघातून तब्बल दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याची आघाडी घेऊन विजय मिळवल्यावर पंकजा मुंडे,प्रीतम मुंडे यांनी आपल्या पतीराजांसोबत फुगड्या खेळत डी जे च्या तालावर ठेका धरला . बीड लोकसभा मतदार संघातून 25 व्या मतमोजणी फेरी अखेर डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांना 1 लाख 53 हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना व मित्रपक्षांच्या […]