Maharashtra News

उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास;12 विद्यार्थी अत्यवस्थ

बीड – जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिज्ञासा परीक्षेदरम्यान प्रचंड उन्हाचा फटका बसल्याने केज येथे 12 विद्यार्थी अत्यवस्थ झाले,तातडीने त्यांच्यावर उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला . मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा कसोटी घेण्यात आली. गुणवत्ता वाढीसाठी असलेला हा महत्वकांशी उपक्रम सकाळी 9.30 ते 11.30 व दुपारी […]

Maharashtra News

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा

मुंबई, महाराष्ट्रातील 48 लोक लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाच्या मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी […]

Maharashtra News

हुजरेगिरी करा अन प्रमोशन मिळवा ; पूर्णवादी बँकेच्या चेअरमनचा नवा फंडा

बीड – मराठवाड्यात नावाजलेल्या पूर्णवादी बँकेत चेअरमन डॉ अरुण निरंतर यांनी एककल्ली कारभार सुरू केला आहे,ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे बँक फायद्यात आली त्यांना बाजूला सारून हुजरेगिरी अन चाटुगिरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन देण्याचा उद्योग करण्यात आला आहे,त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे . पूर्णवादी बँकेत महाजन नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी अरुण निरंतर यांचे कान […]

Maharashtra News

Watch “सागर ट्रॅव्हल्स पेटली पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – बीडमधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक ६००२) पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. अचानक रात्री १ वाजताच्या दरम्यान ट्रॅव्हलने अचानक पेट घेतला. ड्रायव्हरने सावधानता बाळगत गाडी थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. संबंधित ट्रॅव्हलला आग लागल्याची माहिती मिळताच अंमळनेर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सानप, गडवे आदींनी घटनास्थळी धाव घेत […]

Maharashtra News

वैभव मांगले स्टेजवरच कोसळले !

सांगली – मराठी सिने अभिनेते वैभव मांगले सांगलीत स्टेजवर कोसळले. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगावेळची घटना. प्रयोग थांबविला आहे, चक्कर आल्याचे सांगत आहेत, उपचारासाठी दवाखान्यात दाखल. ह्रदयविकाराचा झटका आहे. क्रांती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. प्रयोग रद्द केला…. विविध नाटक आणि सिनेमांमधून तसेच टी व्ही सिरीयल मधून आपल वेगळेपण दाखवणारे आणि अलबत्या गलबत्या या नाटकांमधून चेटकीनीची भूमिका […]

Maharashtra News

नरेंद्र मोदींची संपत्ती किती ?

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाच वर्षात संपत्ती किती पटीने वाढली याचा खुलासा त्यांनी स्वतः दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे,मोदींच्या संपत्तीत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.देशाचा चौकीदार म्हणवून घेणाऱ्या मोदी यांचा फिक्स डिपॉझिट वर जास्त विश्वास असल्याचे समोर आले आहे . ३१ मार्च २०१९ रोजी मोदींकडे ३८,७५० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. मोदी यांच्याकडे […]

Maharashtra News

विखे पाटील यांचा राजीनामा

मुंबई – राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तो स्वीकारत श्रेष्टींकडे पाठवला आहे . राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली होती,त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा […]

Maharashtra News

Watch “जिल्हाधिकारी पांडेय यांच्या वाळू माफियावरील कारवाई पहा” on YouTube

बीड – गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी कंबरडे मोडले .तलवाडा नजीक असलेल्या राजापूर भागात तब्बल सातशे ते आठशे ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.तब्बल तीन ते चार कोटी रुपयांची वाळू जप्त केली असून काही ट्रॅक्टर आणि जेसीबी देखील ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे .रात्री […]

Maharashtra News

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई;वाळू माफियांना धडकी

बीड – गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी कंबरडे मोडले .तलवाडा नजीक असलेल्या राजापूर भागात तब्बल सातशे ते आठशे ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.तब्बल तीन ते चार कोटी रुपयांची वाळू जप्त केली असून काही ट्रॅक्टर आणि जेसीबी देखील ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे .रात्री […]

Maharashtra News

शिवरायांचे मावळे कोलेंच्या पाठीशी

शिरूर – डॉ. अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की डॉ. कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार आढळराव पाटील यांना सुनावले. शिरूर […]